*Sarex Overseas कंपनीने पर्यावरणासह लाखो नागरिकांच्या पाण्यात कालवले विष* 

*पर्यावरण नियम व कायदे फाट्यावर मारून सेरेक्स ओव्हरसिज व्यवस्थापनाचा राञीस खेळ*

"कंपनी मालक व व्यवस्थापना सोबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे साटे लोटे असल्याचा नागरिकांचा आरोप" 

*तारापूर पाठो पाठ आजू बाजूचा परिसर ही प्रदूषणाच्या विनाषकारी विळख्यात कंपनी मालक अशोक सराफ हे आपल्या अर्थिक व राजकीय बळाचा वापर करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने केमिकल माफियांच्या मदतीने मागील अनेक वर्षांपासून पर्यावरण व मानवी जीवनाशी खेळ करत असल्याचे उघड.* 

!!महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सप्टेंबर २०१९ पासून केलेला सर्वे संशयास्पद !!

डहाणू - दि. 02, डहाणू तालुक्यातील वाणगाव जवळील साखरा डॅमलगतच मध्यरात्री रात्रीच्या वेळी काळोखाचा व सुट्टीच्या दिवसाचा फायदा घेत  टँकरमधून घातक रसायन सोडले जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली होती. त्यानुसार काही स्थानिक नागरिकांनी राञी गस्त घालण्यास सुरवात केली असता, दिनांक- 25 जानेवारी 2020 रोजी, मध्यरात्री एका टँकर मधून घातक रासायन सोडत असताना टँकरसह दोन व्यक्ती मिळून आल्या आहेत. या टँकर मध्ये जवळपास 25 टन घातक व विषारी रसायन असल्याची व मागील अनेक महिन्यांपासून हे रसायन राञीच्या वेळी या परिसरात डँमच्या पाण्यात मिसळले जाईल अशा पध्दतीने सोडले जात असून हे घातक रसायन तारापूर औद्योगिक क्षेत्रातील में. सेरेक्स ओव्हरसिज लि या कंपनीचे असून तशी कागदपञे ही दाखवली आहेत. 

दरम्यान या टँकर मधून काही प्रमाणात सोडण्यात आले होते. ज्याच्या प्रादुर्भावाने जवळपाचे गवत व झाडे झुडपे जळून गेली आहेत.

हा टँकरवर शर्मा रोडलाइन बोईसर असे लिहले असून नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. या टँकरमधून सोडलेल्या केमिकलची दुर्गंधीने आजू बाजूच्या परिसरातील लोकांना ञास होत असल्याची माहिती समोर आली आहे. 

*तर प्रकाराबाबत वाणगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता या प्रकरणाची मीहिती वा तशी तक्रार कोणीही अध्याप दिलेली  नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे 25 जानेवारी 2020 रोजी ज्यांनी हा टँकर डँमलगत घातक रसायन सोडताना पकडला होता त्यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.* 

*कंपनी प्रशासनाशनाचा या प्रकरणी अभिप्राय व स्पष्टीकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद भेटला नाही.* 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणाशी ही संपर्क होऊ शकला नाही.

" required="true" rows="3" cols="35" >

हा टँकरवर शर्मा रोडलाइन असे लिहले असून नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. या टँकरमधून सोडलेल्या केमिकलची दुर्गंधीने आजू बाजूच्या परिसरातील लोकांना ञास होत असल्याची माहिती समोर आली आहे. 

*तर प्रकाराबाबत वाणगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता या प्रकरणाची मीहिती वा तशी तक्रार कोणीही अध्याप दिलेली  नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे 15 जानेवारी 2020 रोजी ज्यांनी हा टँकर डँमलगत घातक रसायन सोडताना पकडला होता त्यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.* 

*कंपनी प्रशासनाशनाचा या प्रकरणी अभिप्राय व स्पष्टीकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद भेटला नाही.* 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणाशी ही संपर्क होऊ शकला नाही.या डँम मधून पालघर जिल्ह्यातील असंख्य गावांना व महत्वपूर्ण प्रकल्पांना पाण्याचा पुरवठा होत असल्याने या कृत्याने जवळपास 10 ते 12 लाख लोकांच्या आरोग्यासह पर्यावरणास धोका निर्माण करण्याच्ये गैरकृत्य करणाऱ्या में. सेरेक्स ओव्हरसिज लि. या कंपनी मालक व व्यवस्थापनावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. 

तर या गैर प्रकारात काही स्थानिक राजकारणी व त्यांचे कार्यकर्ते यांचा समावेश असून काही मोठ्या राजकीय व्यक्तिंनी या प्रकरणी कारवाई न करण्याबाबत हस्तक्षेप केल्याची खाञी लायक माहिती समोर येत आहे. तर हे घातक रसायन फेकण्यासाठी टँकरमागे लाखो रुपये या माफियांना कंपनीकडून मिळत असल्याने यात महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. 

या प्रकरणी संबंधित विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.