*बिडमधे  VIP Tickets मोबाइल नंबरची विक्री करणाऱ्या लखोबा लोखंडेंची टोळी सक्रीय* 

आता पर्यंत या टोळीतील अनेक लखोबांनी महिला व युवकांच्या बनावट नावाने पेटिएम व अन्य माध्यमातून पैसे घेऊन महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश व आसपासच्या राज्यातील लाखो लोकांना करोडोंचा रुपयांचा गंडा घातला असण्याची शक्यता. 

विशेष म्हणजे यातील सर्वजनांची नावे वेगवेगळी व पैसे ही वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या खात्यात स्विकारले जात असेले तरी मोबाइल नंबर हे एकच असून मुक्काम पोस्ट ही बिडच आहे. 

 BTM ऩ्यूज नेटवर्क - 
VIP mobile number's च्यानावाखाली फसवणूक व लुबाडणारी टोळी.... सक्रिय आहे. सावध रहा... कशाप्रकारे फसवणूक करतात ते पहा कोणाची असी फसवनूक होऊ नये, बीड मध्ये आपले मराठी बांधव आहे का मला मद्त हवी माझा मो.न. ९८५०८९०२८९ आहे. मी नाशिकला राहतो .  
बीडच्या एका व्यक्ती ने मला V.I.P मोबाईल नंबर विकले ३१००० रूपयला २ महिण्या आधि. मी त्याला google pay ने या नंबर ला पैसे दिलेे   (9859786786@ybl ) Sanjivani Harshad Khakari याला  पैसे दिले . नंबर चालु नाही झाले .   पैसे रिर्टन करनार होता त्यांने अजूनही पैसे रिर्टन केलेले नाही. 

हा मेसेज सोशल मीडिया वर व्हायरल झाला आणि तो आमच्या पर्यत ही आला मग आम्ही आमचे फेसबुक पेज "बोईसर तारापूर मिञ" / "BOISAR TARAPUR MITTA" या पेजवरून शेयर केल्यानंतर महाराष्ट्रासह इतर राज्यातून ही या मोबाइल नंबर धारकांकडून वेगवेगळ्या नावाने VIP मोबाइल नंबरच्या नावाखाली फसवणूक होत असल्याचे व त्यांनी त्याठिकाणच्या स्थानिक पोलिसांत तक्रार दिल्याचे यापुढे आशाप्रकारे कोणाची फसवणूक होऊ नये यासाठी पुन्हा बातमी प्रसिद्धिसाठी व माहिती प्रकाशित करण्याबाबत मेसेज व फोन येऊ लागल्याने लोकहित व जनजागृतीसाठी हि माहिती पुन्हा प्रकाशित करित आहोत व लोकांनी आशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेंपासून सावध रहावे व ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांनी तात्काळ जवळच्या पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करावी असे आव्हान करित आहोत. 
ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी आमच्या वरिल फेसबुक पेजवर आपली समस्या पोस्ट करावी. जेनेकरून प्रशासन लवकरात लवकर या टोळीवर कारवाई करेल. 

१६/०७/२०१९ 
त्या व्यक्ती चे मो. नं.   9859786786. 
8585848584.       +917687999999 
Shop no 13 Ganesh vishva apartment Nagar road beed Maharashtra beed 431122

त्या व्यक्तीचे बँक डीटेल.
Sanjivani Harshad Khakari 
Bank Axis  . Piliv Taluka Malshiras Piliv Solapur Piliv Aakluj Road

खाली दिलेल्या प्रकारे सोशल मीडिया व अन्य माध्यमातून जाहिरात केली जाते 

Vip Numabar 1: number

7777070707 @13000

7777171717 @13000

7777007777 @13999

9323131313 @7500

9999000999 @11999

9999009009 @9999

8585040404 @6500

9009000009 @12000

9999191919 @12000

9859786786 @ 20000 sold

Vip Numabar 1: *last updated*

*Ready to port*

 
*8888899999 @25000*
*9999966666 @25000*
*9999900000 @27000*
*9000090000 @21000*

*Don't forget number pahle number mangne wale log SMS na kare don't waist my time*

*Porting code payment Ke bad 15-30 min*