पाण्यखालील स्वप्नवत दुनियेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची मजा काही औरच. या अद्भुत दुनियेची सैर घडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी गो एडवेन्चर मरिन य़ा संघटनेचा सक्रीय सहभाग आहे. स्कुबा डायव्हिंग हे तद्य्नांच्या मार्गदर्शनाखाली होणे महत्वाचे आहे. पालघर तालुक्यातील, मोना राऊत आणि ञ्रुतुजा सावे या तरूणी योग्य ती मदत व मार्गदर्शन करून लोकंचे स्कुबा डायविंग चा स्वप्न पूर्ण करतात. 
सिनेमांमध्येही स्कुबा डायव्हिंग दिसत असल्यानं खूप लोक डायव्हिंग करण्यासाठी येतात असं मोना राऊत सांगतात. अतिशय सुन्दर असं निसर्गाने नटलेल्या आणि प्रेक्षकांचे आकर्षण ठरलेल्या गोव्याचा समुद्रात स्कुबा करण्यास लोकंची पसंती जास्त आहे.